(AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 145 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.2: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA + 06 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)
पद क्र.4: पदवीधर
पद क्र.5: (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV) (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 मार्च 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 55 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.3 ते 7: 28 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: नागपूर
Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
थेट मुलाखत: 03, 04, 05, 06 & 07 एप्रिल 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)
मुलाखतीचे ठिकाण: Hotel Adi Plot No:05,Near Indian Oil Petrol Pump Airport Road Nagpur 440025
Comments
Post a Comment